TOP Newsताज्या घडामोडीदृष्टीक्षेपदेश-विदेशमराठवाडामुंबईराजकारण

वाह रे राजकारणः अखेर संजय राऊतांना शिवसेना संसदीय नेतेपदावरून हटवलं…

शिवसेना संसदीय नेतेपदी शिंदे गटाच्या गजानन किर्तीकरांची निवड!

मुंबईः
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांची शिवसेना पक्षाच्या संसदीय नेतेपदावरून हटवण्यात आलेलं आहे. संसदीय नेतेपदी आता मुख्यमंत्री यांच्या शिवसेनेचे नेते गजानन किर्तीकर यांची निवड करण्यात आलेली आहे. एकनाथ शिंदे यांनी लोकसभा अध्यक्षांना याबाबत पत्र लिहून ही माहिती दिलेली आहे.

शिवसेना पक्षाच्या संसदीय नेतेपदी आता गजानन किर्तीकर यांची निवड झालेली आहे. संजय राऊत यांना पदावरून हटवण्यात आलेलं आहे. काही दिवसांपूर्वीच किर्तीकर यांनी शिवसेनेत प्रवेश केला. यानंतर आता संसदीय नेतेपदी त्यांची निवड करण्यात आलेली आहे. शिवसेना हे नाव आणि शिवसेना हे चिन्ह मिळाल्यानंतर आता दोन्ही गटांमधील राजकीय संघर्ष आपल्याला पाहायला मिळत आहे.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button