राज्यात कोणाकोणाला लागणार मंत्रीपदाची लॉटरी?
![Who will have to win a ministerial lottery in the state?](https://mahaenews.com/wp-content/uploads/2024/12/Devendra-Fadnavis-and-Ajit-Pawar-Eknath-Shinde-780x470.jpg)
मुंबई | राज्यात महायुतीला यश मिळाल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली तर एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आहे. अशातच आता अवघ्या महाराष्ट्राचे लक्ष मंत्रीमंडळ विस्तराकडे लागलं आहे. त्यामुळे येत्या १४ डिसेंबरला अनेक आमदारांच्या गळ्यात मंत्रीपदाची माळ पडणार आहे. त्यामुळे महायुतीमध्ये मंत्रीमंडळात कुणाची वर्णी लागणार याची संभाव्य यादी समोर आली आहे.
भाजपाच्या संभाव्य मंत्र्यांची यादी :
रविंद्र चव्हाण
नितेश राणे
गणेश नाईक
मंगलप्रभात लोढा
आशिष शेलार
अतुल भातकळकर
शिवेंद्रराजे भोसले
गोपीचंद पडळकर
माधुरी मिसाळ
राधाकृष्ण विखेपाटील
चंद्रशेखर बावनकुळे
संजय कुटे
गिरीश महाजन
जयकुमार रावल
पंकजा मुंडे
अतुल सावे
हेही वाचा – मावळला मंत्रिपद मिळण्यासाठी महायुतीच्या नेत्यांना आकाशातून गवसणी!
शिवसेना शिंदे गटाची संभाव्य यादी :
उदय सामंत
भरत गोगावले
तानाजी सावंत
आशिष जैस्वाल
प्रताप सरनाईक
शंभूराजे देसाई
दादा भुसे
गुलाबराव पाटील
राजेश क्षीरसागर
संजय शिरसाट
अजित पवारांच्या राष्ट्रवादीची संभाव्य यादी :
छगन भुजबळ
आदिती तटकरे
हसन मुश्रीफ
दत्ता भरणे
धनंजय मुंडे
धर्मरावबाबा अत्राम
अनिल पाटील