breaking-newsताज्या घडामोडीराजकारणराष्ट्रिय

UPSC देण्याची शेवटची संधी असणार्‍यांसाठी अजून एक संधी देण्याच्या विचारात सरकार नाही; सर्वोच्च न्यायालयात माहिती

नवी दिल्ली |

UPSC देण्याची शेवटची संधी असणार्‍यांसाठी अजून एक संधी देण्याच्या विचारात सरकार नाही अशी माहिती सर्वोच्च न्यायालयात सरकारकडून देण्यात आलेली आहे. दरम्यान त्याबाबतची पुढील सुनावणी 25 जानेवारीला होणार आहे. तर कोर्टाने सरकारला त्यांच्या भूमिकेबद्दल प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे आदेश दिलेले आहेत.

वाचा- धनंजय मुंडेंवर खोटे आरोप लावणार्‍या महिलेवर IPC-192 अंतर्गत पोलिसांनी तात्काळ कारवाई करावी: भाजप नेत्या चित्रा वाघ

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button