Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबईराजकारण

राष्ट्रवादी शरद पवार गटाची तिसरी यादी जाहीर, ‘या’ नेत्यांना उमेदवारी जाहीर

पुणे | विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडी आणि महायुतीसह इतर पक्षांकडून उमेदवारांच्या याद्या जाहीर करण्यात येत आहेत. आज राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाची तिसरी यादी जाहीर करण्यात आली आहे. या यादीमध्ये ९ जणांची उमेदवारांच्या नावीची घोषणा करण्यात आली आहे. प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी आज पत्रकार परिषद घेत ही यादी जाहीर केली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाची तिसरी यादी जाहीर

  • कारंजा-ज्ञायक पाटणी
  • हिंगणघाट-अतुल वांदिले
  • हिंगणा-रमेश बंग
  • अणुशक्तीनगर-फहद अहमद
  • चिंचवड-राहुल कलाटे
  • भोसरी-अजित गव्हाणे
  • माजलगाव-मोहन जगताप
  • परळी-राजेसाहेब देशमुख
  • मोहोळ-सिद्धी रमेश कदम
Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button