breaking-newsताज्या घडामोडीमनोरंजनमुंबईराजकारण

#SSRCase: NCB मुंबई कडून राहुल विश्राम ताब्यात; हिमाचल प्रदेशचे 1 किलो चरस जप्त

मुंबई: राहुल विश्राम ला NCB मुंबई ने ताब्यात घेतले आहे. त्याच्याकडे हिमाचल प्रदेशचे 1 किलो चरस देखील आढळलेले आहे. तर 4.5 लाख रोख रक्कम जप्त करण्यात आलेली आहे. त्याचे कनेक्शन अभिनेता सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणी एनसीबीच्या रडारवर असलेल्या ड्रग्ज तस्करांशी आहे.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button