breaking-newsताज्या घडामोडीमुंबईराजकारण
#SSRCase: मुंबईतील NCB कडून ड्रग्ज आणि सुशांतच्या मृत्यूप्रकरणी 6 जणांचा अटक
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/09/rajput.jpg)
मुंबई: मुंबईतील NCB च्या टीमकडून ड्रग्ज आणि सुशांतच्या मृत्यूप्रकरणी 6 जणांचा अटक करण्यात आल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिलेली आहे.