breaking-newsताज्या घडामोडीमुंबईराजकारण

#SSR Case : ‘त्या’ वेळी देवेंद्र फडणवीस सरकारने अर्नव गोस्वामी यांना का वाचवले? : सचिन सावंत यांचा सवाल

मुंबई । प्रतिनिधी

अभिनेता सुशांत रजपूत आत्महत्या प्रकरणात सुसाईड नोट नव्हती. तरीही सर्वांची चौकशी होत आहे. मात्र, अन्वय नाईक यांच्या सुसाईड नोटमध्ये पत्रकार अर्नब गोस्वामी यांच्या नावाचा उल्लेख होता. तसेच, त्यांना दोषीही ठरवले होते. मग, तत्कालीन मुख्यमंत्री आणि विद्यमान विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी गोस्वामी यांना का वाचवले? असा सवाल काँग्रेसचे मुख्य सचिव आणि प्रवक्ते सचिन सावंत यांनी उपस्थित केला आहे.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button