breaking-newsTOP Newsआंतरराष्टीयताज्या घडामोडीदृष्टीक्षेपदेश-विदेशराजकारणराष्ट्रिय
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जवानांसोबत साजरी केली दिवाळी
हिमाचल प्रदेशातल्या लेप्चा येथे पंतप्रधान यांचा जवानांशी संवाद
![Prime Minister Narendra Modi celebrated Diwali with soldiers](https://mahaenews.com/wp-content/uploads/2023/11/Narendra-Modi-780x470.jpg)
नवी दिल्ली : देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यावर्षी दिवाळी सण देशाचे रक्षण करणाऱ्या जवनांसोबत साजरा केला. हिमाचल प्रदेश येथील लेप्चा येथे त्यांनी जवानांशी संवाद केला. तसेच, देशावासीयांनाही दीपोत्सवानिमित्त मोदींनी शुभेच्छा दिल्या आहेत.
Reached Lepcha in Himachal Pradesh to celebrate Diwali with our brave security forces. pic.twitter.com/7vcFlq2izL
— Narendra Modi (@narendramodi) November 12, 2023