breaking-newsताज्या घडामोडीमुंबईराजकारण
NCBचे विभागीय संचालक समीर वानखेडे व पथकावर हल्ला केल्या प्रकरणी तिघांना अटक
![20 years hard labor for torturing a minor girl](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/09/Arrest.jpg)
मुंबई: एनसीबीचे विभागीय संचालक समीर वानखेडे आणि त्यांच्या पथकावर काल संध्याकाळी मुंबईच्या गोरेगाव येथे हल्ला केल्याच्या घटनेप्रकरणी तीन जणांना अटक करण्यात आलेली आहे. यात दोन अधिकारी जखमी झालेले आहेत. पुढील तपास सुरू आहे.