breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीराजकारण

मतदार यादीत तुमचे नाव आहे की नाही? घरबसल्या सोप्या पद्धतीने चेक करा

Loksabha Election 2024 | लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यातील मतदान १३ जुलैला पार पडणार आहे. मात्र अनेकदा मतदानावेळी आपले नाव मतदार यादी आहे की नाही हे माहित नसतं. त्यामुळे आज आपण मतदार यादीत नाव आहे का नाही हे घरबसल्या पाहू शकता.

व्होटर लिस्टमध्ये आपले नाव तपासून पाहण्यासाठी आपल्याकडे काही आवश्यक माहीती हवी. आपल्या व्होटर आयडीवर EPIC Number असायला हवे. त्याशिवाय मतदार यादीतील आपले नाव तपासण्यासाठी तुम्हाला नाव, वय, जन्म तारीख, जिल्हा आणि विधानसभा मतदार संघाची माहीत असायला हवी.

हेही वाचा    –    संजोग वाघेरे पाटील यांच्या प्रचारार्थ आज ‘भव्य रॅली’

याशिवाय मतदार यादीतील नाव पाहण्यासाठी electoralsearch.eci.gov.in या वेबसाईटवर देखील जाऊ शकता. मात्र यासाठी रजिस्टर मोबाईल क्रमांक असणे आवश्यक आहे.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button