breaking-newsमहाराष्ट्रराजकारणराष्ट्रिय
#HathrasGangRapeCase: हाथरस प्रकरणाचे देशभरात पडसाद, सोलापुरमध्ये झळकले बॅनर
![Friendship on Instagram is expensive! Gang rape of a minor girl at three different places in Mumbai](https://mahaenews.com/wp-content/uploads/2019/02/rape-1.jpg)
सोलापूर: हाथरस प्रकरणाचे पडसाद देशभर उमटत आहेत. महाराष्ट्रातही हे पडसाद उमटताना दिसत असून, सोलापूरात बॅनर झळकले आहे. ‘आपण काय केलं तिच्यासाठी’ असा सवाल उपस्थित करत हे बॅनर झळकलेले आहे. परंतू, हे बॅनर कोणी झळकवले याबाबत मात्र बॅनरवर कोणताही उल्लेख नाही.