breaking-newsताज्या घडामोडीराजकारणराष्ट्रिय
#FarmBills2020: राज्यसभा खासदार बिनॉय शर्मा यांनी कृषी कायदा 2020 विरुद्ध दाखल केली सर्वोच्च न्यायालयात याचिका
नवी दिल्ली: सीपीआयचे राज्यसभा खासदार बिनॉय विश्वम यांनी केंद्राच्या कृषी कायदा 2020 विरुद्ध सर्वोच्च न्यायालयात रिट याचिका दाखल केलेली आहे. यात कृषी विधेयक असंवैधानिक ठरवण्यात यावा अशी मागणी केलेली आहे.