breaking-newsताज्या घडामोडीमनोरंजनमुंबईराजकारण
DrugCase! अंमली पदार्थ सेवन प्रकरणात आणखी दोन कॉमेडीयन NCBच्या रडारवर
![570 grams of heroin worth Rs 60 lakh seized from narcotics cell in Delhi](https://mahaenews.com/wp-content/uploads/2018/08/drugs-1.jpg)
मुंबई: अंमली पदार्थ सेवन प्रकरणात आणखी दोन कॉमेडीयन एनसीबीच्या रडारवर असल्याचे समजते आहे. कॉमेडियन भारती सिंह हिला अटक झाल्यानंतर आणखी काही कॉमेडियन एनसीबीच्या रडारवर आलेले आहेत. मात्र, त्यांची नावे अद्याप जाहीर करण्यात आलेली नसल्याचे प्रसारमाध्यमांनी म्हटलेले आहे.