breaking-newsताज्या घडामोडीराजकारणराष्ट्रिय
#Covid-19: मिझोरम मध्ये कोरोनाचे 23 नवे रुग्ण; एकूण रुग्णसंख्या 3,788
मिझोरम: मिझोरम मध्ये कोरोनाचे 23 नवे रुग्ण आढळून आल्याने एकूण रुग्णसंख्या 3,788 इतकी झालेली आहे. त्यापैकी 3,352 जणांना डिस्चार्ज देण्यात आलेला असून 431 सक्रीय रुग्ण आहेत.