breaking-newsताज्या घडामोडीराजकारणराष्ट्रिय
#Covid-19: मध्य प्रदेशात लॉकडाऊन लागू करण्यात येणार नाही; मुख्यमंत्री शिवराज चौहान यांची माहिती
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/03/shivraj-singh-chauhan.jpg)
मध्य प्रदेश: मध्य प्रदेशात लॉकडाऊन लागू करण्यात येणार नाही असे मुख्यमंत्री शिवराज चौहान यांनी म्हटलेले आहे.