breaking-newsताज्या घडामोडीराजकारणराष्ट्रिय
#Covid-19: कोरोनाबाबत स्पष्टीकरण द्या, दिल्ली, महाराष्ट्र, गुजरात, असाम सरकारला सर्वोच्च न्यायालयाचे आदेश
नवी दिल्ली: कोरोना व्हारस संसर्ग, उपाययोजना आणि सुरक्षा अशा विविध विषयांवर प्रतिज्ञापत्र सादर करा, असे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिल्ली, महाराष्ट्र, गुजरात आणि असम राज्यातील सरकारांना दिलेले आहेत.