breaking-newsताज्या घडामोडीमुंबईराजकारण

#Covid-19: कोरोनाच्या पार्श्वभूमिवर मुंबईतील समुद्र किनाऱ्यावर छटपुजेवर बंदी- BMC

मुंबई: कोरोना व्हायरस संसर्गाचा धोका टाळण्यासाठी मुंबईतील समुद्र किनाऱ्यावर छटपुजेवर बंदी घालण्यात आलेली आहे. भाविकांनी कृत्रिम तलावांमध्येच माल्यार्पण करावे, असे अवाहनही मुंबई महापालिकेने केलेले आहे. दरम्यान, सरकारने मार्गदर्शक तत्वं स्पष्ट करावी, असे भाजपने म्हटलेले आहे.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button