breaking-newsताज्या घडामोडीमुंबईराजकारण
#CoronaVirus: सदाभाऊ खोत कोरोना पॉझिटिव्ह; काही तासांपूर्वी क्वारंटाइन सेंटरच्या लोकार्पण सोहळ्यात झाले होते सहभागी
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/08/Sadabhau-khot.jpg)
मुंबई: राज्यात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. अशातच अनेक राजकीय नेत्यांपासून बॉलिवूड कलाकारांना कोरोनाची लागण झाल्याच्या बातम्या समोर येत आहे. त्यातच आता माजी कृषी राज्य मंत्री आणि रयत क्रांती संघटनेचे नेते सदाभाऊ खोत यांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर आलेली आहे. त्यांनी फेसबुकच्या माध्यमातून याबाबत माहिती दिलेली आहे. त्यांनी आपल्या पोस्टमध्ये त्यांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती दिलेली आहे.
https://m.facebook.com/sadabhaukhot/posts/1764331323705209?refsrc=http%3A%2F%2Flokmat.news18.com%2Fmaharashtra%2Fsadabhau-khot-covid-positive-participants-in-the-inauguration-ceremony-of-the-quarantine-center-took-place-a-few-hours-ago-update-mhmg-475018.html