breaking-newsताज्या घडामोडीराजकारणराष्ट्रिय
#CoronaVirus: रेल्वे आरक्षणाचा कालावधी ३० वरून १२० दिवस
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/05/Untitled-10.jpg)
१ जूनपासून सुरू होणाऱ्या २०० प्रवासी रेल्वे तसेच, ३० विशेष राजधानी गाडय़ांच्या आरक्षणाचा कालावधी ३० दिवसांवरून १२० दिवस करण्यात आला आहे. त्यामुळे प्रवाशांना ४ महिनेआधी रेल्वे तिकीट आरक्षित करता येऊ शकेल. ही सुविधा ३१ मे रोजी सकाळी ८ वाजल्यापासून उपलब्ध होणार आहे.