breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबईराजकारण

#Coronavirus: मराठवाडा कोरोना विषाणूमुक्त करुया ही शपथ घेऊया- मुख्यमंत्री

मुंबई: मराठवाडा मुक्तिदिनाच्या निमित्ताने आपण सगळ्यांनी शपथ घ्यायला पाहिजे की मी माझा मराठवाडा कोरोनामुक्त करेन आणि तुमच्यासोबत आम्ही सुद्धा शपथ घेतो आहे की जी ताकद व अधिकार तुम्ही आम्हाला दिलेला आहे, त्याचा वापर आम्ही मराठवाड्याची सुखाची, समृद्धीची स्वप्ने पूर्ण करण्यासाठी वापरेन, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटलेले आहे.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button