breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकारण
#CoronaVirus: “तरुणांनो जबाबदारी घ्या, मिळेल ते जमेल ते काम करा”; रोहित पवारांचं तरुणांना आवाहन
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/06/Rohit-Pawar.jpg)
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि युवा आमदार रोहित पवार यांनी तरुणांना पालकांवर जबाबदारी न टाकता जबाबदारी घेत मिळेल ते काम करा असं आवाहन केलं आहे. “आज खासगी क्षेत्रांत रोजगाराच्या अनेक संधी निर्माण होत आहेत. हे आणखी किती काळ चालेल हे माहित नाही. म्हणून कोणत्याही कामाला लहान-मोठं न समजता मिळेल तिथे कामाला सुरुवात करायला पाहिजे,” असं रोहित पवार यांनी सांगितलं आहे. रोहित पवार यांनी यासंबंधी एक फेसबुक पोस्ट लिहिलेली आहे.
https://m.facebook.com/RRPspeaks/posts/942378429559233?refsrc=http%3A%2F%2Fwww.loksatta.com%2Fmaharashtra-news%2Fcoronavirus-lockdown-ncp-rohit-pawar-facebook-post-urge-youngsters-to-come-forward-and-work-sgy-87-2184596%2F