breaking-newsताज्या घडामोडीमुंबईराजकारण
#BMC Corporation: स्थायी समिती अध्यक्षपदी यशवंत जाधव यांची तिसर्यांदा नियुक्ती
![There is no space left for development in Mumbai](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/09/bmc-1.jpg)
मुंबई: मुंबई महापालिकेच्या स्थायी समिती अध्यक्षपदी यशवंत जाधव यांची तिसर्यांदा निवड करण्यात आलेली आहे. जाधव यांनी शिवसेनेकडून तिसर्यांदा उमेदवारी मिळालेली आहे.