breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीमुंबईराजकारण
21 वर्षीय तरुणाच्या मृत्यू प्रकरणी मुंबई पोलिसांकडून एकास अटक
![Congress MP Rewant Reddy's aide Rudra Uday Sinha arrested by NCB](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/09/arreste.jpg)
मुंबई: मुंबई पोलिसांनी एका व्यक्ती अटक केलेली आहे. रेल्वे अधिकाऱ्याच्या घराच्या गच्चीवरील पाण्याची टाकी साफ करत असताना एका 21 वर्षीय तरुणाचा मृत्यू झालेला होता. या प्रकरणी पोलिसांनी एका व्यक्तीस अटक केलेली आहे.
Maharashtra: Police have arrested a person in connection with the death of a 21-year-old man after being allegedly electrocuted while cleaning a water tank on the terrace of a railway officer's residence in Matunga area of Mumbai. Case registered under section 304 (A) of IPC.
— ANI (@ANI) September 17, 2020