breaking-newsताज्या घडामोडीराजकारणराष्ट्रिय
सिंधू बॉर्डर वर आज शेतकरी आंदोलनाचा 23वा दिवस
![Center resumes talks with farmers' associations on Friday](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/12/Farmer-Protest-Swadshi-Jagran-Manch-supports.jpg)
नवी दिल्ली |
सिंधू बॉर्डर वर आज शेतकरी आंदोलनाचा 23 वा दिवस आहे. शेतकरी आपल्या मागण्यांवर कायम आहेत. सरकारने कायदे मागे घ्यावेत असे त्याचं मत आहे.
वाचा- भारतातील पहिले आंतरराष्ट्रीय क्रीडा विद्यापीठ पुण्यात स्थापन करण्याचा क्रीडा विभागाचा प्रस्ताव