breaking-newsताज्या घडामोडीराजकारणराष्ट्रिय
संसदेच्या पावसाळी अधिवेशनात राज्यसभेवर विरोधकांचा बहिष्कार
नवी दिल्ली: संसदेच्या पावसाळी अधिवेशनात राज्यसभेत विरोधकांनी बहिष्कार टाकलेला आहे. त्यांनी आठही खासदारांचे निलंबन मागे घेण्याची मागणी केलेली आहे.