breaking-newsताज्या घडामोडीमुंबईराजकारण
व्हॅलेंटाईन-डे निमित्त समाजमाध्यमांवर व्हायरल होणाऱ्या फ्री गिफ्टच्या लिंकपासून सावधान
![Beware of free gift links that go viral on social media for Valentine's Day](https://mahaenews.com/wp-content/uploads/2021/02/WhatsApp-Image-2021-02-02-at-6.43.28-PM.jpeg)
मुंबई |
व्हॅलेंटाईन डे निमित्त समाजमाध्यमांवर व्हायरल होणाऱ्या फ्री गिफ्टच्या लिंक्सवर क्लिक न करण्याचे मुंबई सायबर पोलिसांनी नागरिकांना आवाहन केले आहे.
व्हॅलेंटाईन डे निमित्त समाजमाध्यमांवर व्हायरल होणाऱ्या फ्री #गिफ्टच्या लिंक्सवर क्लिक न करण्याचं मुंबई #सायबर पोलिसांचं नागरिकांना आवाहन.
— AIR News Mumbai, आकाशवाणी मुंबई (@airnews_mumbai) February 2, 2021
वाचा- #Covid-19: जगभरात कोरोनाचा आकडा 103.3 मिलियनवर पोहचला असून मृत्यूचा आकडा 2.23 मिलियन वर