breaking-newsताज्या घडामोडीपुणेराजकारण

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानाची पाहणी करण्यासाठी बारामतीत दाखल

बारामती: महाराष्ट्र विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानाची पाहणी करण्यासाठी बारामतीत दाखल झालेले आहेत. अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांशी संवाद साधण्यासाठी व नुकसानीची पाहणी करण्यासाठी पुणे, सोलापूर आणि उस्मानाबाद जिल्ह्यांना भेटी देणार आहेत.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button