breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबईराजकारण
विधानपरिषदेतील राज्यपाल नियुक्त आमदारांच्या नावांसाठी मंत्रिमंडळ बैठकीत उद्या चर्चा होण्याची शक्यता
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/06/Election_Commission_of_India_Logo.png)
मुंबई: गेले प्रदीर्घ काळ राज्याच्या विधानपरिषदेतील राज्यपाल नियुक्त जागा रिक्त आहेत. या जागांवर कोणाला संधी मिळणार याबाबत उत्सुकता लागलेली आहे. दरम्यान, उद्या (गुरुवार, 29 ऑक्टोबर) या प्रस्तावावर राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत चर्चा होण्याची शक्यता आहे.