breaking-newsक्रिडाताज्या घडामोडीराजकारणराष्ट्रिय
रिलायन्स फाउंडेशनच्या प्रमुख निता अंबानी भारतात महिला क्रिकेट संघाला पाठिंबा देणार
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/11/nita-ambani.jpg)
मुंबई: रिलायन्स फाउंडेशनच्या अध्यक्षा आणि संस्थापक नीता अंबानी यांनी रविवारी भारतातील महिला क्रिकेटला पाठिंबा जाहीर केला आहे. या दिशेने पहिले पाऊल म्हणून, जिओ अँड रिलायन्स फाउंडेशन एज्युकेशन अँ ड स्पोर्ट्स फॉर ऑल हे आगामी महिला टी -20 चॅलेंजचे प्रायोजक म्हणून आलेले आहेत.