breaking-newsआंतरराष्टीयताज्या घडामोडीराजकारण
रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांच्याकडून राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/10/९६३.png)
मुंबई: रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांच्याकडून राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिलेल्या आहेत.