breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकारण

रखडलेल्या 11वी प्रवेश प्रक्रियेबाबत मुंबई उच्च न्यायालयाची महाराष्ट्र सरकारला नोटिस

मुंबई: रखडलेल्या 11 वी प्रवेश प्रक्रियेबाबत मुंबई उच्च न्यायालयाची महाराष्ट्र राज्य सरकारला नोटिस पाठवण्यात आलेली आहे. याबाबत सरकारकडून उत्तर मागवण्यात आलेले आहे तर पुढील सुनावणी 26 नोव्हेंबरला होणार आहे.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button