breaking-newsताज्या घडामोडीराजकारणराष्ट्रिय
मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी हाथरस सामूहिक बलात्कार प्रकरणातील पीडितेच्या परिवाराशी व्हिडिओ कॉन्फन्सिंगच्या माध्यमातून केली बातचीत
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/09/UP-RAPER.png)
नवी दिल्ली: उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी हाथरस मधील सामूहिक बलात्कार प्रकरणातील पीडितेच्या परिवाराशी व्हिडिओ कॉन्फन्सिंगच्या माध्यमातून बातचीत केलेली आहे.