breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकारण

महाविकास अघाडीच्या या सहा नेत्यांनी घेतली मंत्रीपदाची शपथ

मुंबई | महाईन्यूज

शिवाजी पार्कवर झालेल्या शपथविधी सोहळ्यात उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. त्यांच्याबरोबर शिवसेनेचे गटनेते एकनाथ शिंदे आणि सुभाष देसाई यांनीही मंत्रिपदाची शपथ घेतली. तर, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि छगन भुजबळ यांनी पदाची शपथ घेतली. कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात आणि नितीन राऊत यांनी देखील मंत्री पदाची शपथ घेतली.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button