breaking-newsताज्या घडामोडीराजकारणराष्ट्रिय
महाराष्ट्राने आतापर्यंत 60 हजार कोटी रुपयांचे कर्ज काढलं- विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस
![विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांना मुंबई पोलिसांनी पाठवली नोटीस ; बीकेसीच्या सायबर पोलीस स्टेशनला उद्या बोलावलं!](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/09/FADAVNIS.jpg)
उस्मानाबाद: 1 लाख 20 हजार कोटी रुपयांपर्यंतचे कर्ज राज्याला काढता येतं. महाराष्ट्राने आतापर्यंत 60 हजार रुपयांचे कर्ज काढलेले आहे. आणखी 60 हजार रुपयांचे कर्ज काढता येऊ शकतं, असं विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलेले आहे.