breaking-newsताज्या घडामोडीराजकारणराष्ट्रिय
मला खात्री आहे या निवडणूकीचा निकाल माझा मुलगा लव सिन्हाच्या बाजूने लागणार- काँग्रेस नेते शत्रुघ्न सिन्हा
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/11/shatrughn-sinha.jpg)
नवी दिल्ली: लवकरच बिहारच्या राजकारणात बदलाची लाट येणार आहे. त्यामुळे मला खात्री आहे की हा निकाल लव सिन्हाच्या बाजूने लागेल असे काँग्रेस नेते शत्रुघ्न सिन्हा यांनी म्हटलेले आहे. लव सिन्हा बांकीपूर येथून ही निवडणूक लढत आहेत.