breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकारणराष्ट्रिय
भाजप नेत्या चित्रा वाघ यांचे पती किशोर वाघ यांच्याविरुद्ध ACB कडून बेहिशोबी संपत्ती प्रकरणी गुन्हा दाखल
![ACB files case against BJP leader Chitra Wagh's husband Kishore Wagh](https://mahaenews.com/wp-content/uploads/2021/02/chitra-wagh-husband.jpg)
नवी दिल्ली |
भाजप नेत्या चित्रा वाघ यांचे पती किशोर वाघ यांच्याविरुद्ध ACB कडून गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. किशोर वाघ यांच्याकडे बेहिशोबी संपत्ती असल्याचा आरोप करण्यात आलेला आहे.
वाचा- अत्यावश्यक सेवा वगळता नागपूर मध्ये आज आणि उद्या बंद