breaking-newsताज्या घडामोडीराजकारणराष्ट्रिय
बिहारचे माजी मुख्यमंत्री लालू प्रसाद यादव यांच्या जामीन अर्जावरील सुनावणीवर झारखंड उच्च न्यायालयाची 27 नोव्हेंबरपर्यंत स्थगिती
![After UP elections, fuel prices will go up again, criticizes Lalu Prasad Yadav](https://mahaenews.com/wp-content/uploads/2018/04/9550-lalu-prasad.jpg)
नवी दिल्ली: बिहारचे माजी मुख्यमंत्री लालू प्रसाद यादव यांच्या जामीन अर्जावरील सुनावणीवर झारखंड उच्च न्यायालयाने 27 नोव्हेंबरपर्यंत स्थगिती दिलेली आहे.