breaking-newsताज्या घडामोडीमुंबईराजकारणराष्ट्रिय
बिहारचे माजी डीजीपी गुप्तेश्वर पांडे यांना तिकीट देणे हे त्या पक्षाची अंतर्गत बाब- गृहमंत्री अनिल देशमुख
![... Finally, the resignation of Home Minister Anil Deshmukh](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/09/Anil-Deshmukh-1.jpg)
मुंबई: बिहारचे माजी डीजीपी गुप्तेश्वर पांडे यांना निवडणुकीचे तिकीट देणे ही पक्षाची बाब आहे. आम्ही विचारले होते की भाजपा नेते त्यांच्यासाठी प्रचार करतील का? या प्रश्नाच्या भीतीमुळेच कदाचित त्यांना तिकीट देण्यात आलेले नाही असे वक्तव्य महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केलेले आहे.