breaking-newsताज्या घडामोडीराजकारणराष्ट्रिय

प्रधानमंत्री उज्वला योजना फ्री एलपीजी कनेक्शनचा शेवटचा दिवस

मुंबई: प्रधानमंत्री उज्जवला योजना योजनेचा लाभ घेण्यासाठी आजचा शेवटचा दिवस उरलेला आहे. उद्यापासून या योजनेंतर्गत मिळणारे फ्री एलपीजी गॅस कनेक्शन बंद होणार आहे. त्यामुळे जर आपणास या योजनेच्या माध्यमातून फ्री कनेक्शनस् घ्यायचे असेल तर उज्जवला योजना अधिकृत संकेतस्थळ Pmujjwalayojana.com वर जा आणि आजच नोंदणी करा. उद्यापासून एलपीजी गॅसची फ्री नोंदणी होणार नाहीये अशी माहिती मिळालेली आहे. 

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button