breaking-newsताज्या घडामोडीराजकारणराष्ट्रिय
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज जेएनयूमध्ये करणार स्वामी विवेकानंदांच्या पुतळ्याचे अनावरण
![CERAWeek Global Energy and Environment Leadership Award to Prime Minister Narendra Modi](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/10/modi-a.jpg)
नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी आज जेएनयू कॅम्पसमध्ये स्वामी विवेकानंदांच्या पुतळ्याचे अनावरण व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे करणार आहेत.