breaking-newsताज्या घडामोडीराजकारणराष्ट्रिय
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज सायंकाळी देशवासीयांना करणार संबोधीत
नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी आज सायंकाळी 6 वाजता देशवासीयांना करणार संबोधीत करणार आहेत. पंतप्रधान मोदी आपल्या भाषणात काय बोलणार याबातब देशवासियांना उत्सुकता लागलेली आहे.