breaking-newsताज्या घडामोडीराजकारणराष्ट्रिय
पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून माजी पंतप्रधान इंदिरा गांधींच्या जयंती निमित्त त्यांच्या स्मृतींना अभिवादन
नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून इंदिरा गांधींच्या जयंती निमित्त त्यांच्या स्मृतींना अभिवादन करण्यात आलेले’ आहे.