breaking-newsताज्या घडामोडीराजकारणराष्ट्रिय
पंतप्रधानांच्या हस्ते व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे उत्तर प्रदेशमधील जल प्रकल्पांचे भूमीपूजन
![Commitment for empowerment of traders: Prime Minister Narendra Modi](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/11/modi.jpg)
नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या 22 नोव्हेंबर रोजी उत्तर प्रदेशमधील विंध्याचल प्रदेशातील मिरजापूर आणि सोनभद्र जिल्ह्यात ग्रामीण पेयजलपुरवठा प्रकल्पांचे भूमीपूजन व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे करणार आहेत.