breaking-newsताज्या घडामोडीराजकारणराष्ट्रिय
नाशिक कृषी उत्पन्न बाजार समिती बंदमध्ये सहभागी, सर्व व्यवहार ठप्प
नाशिक |
कांद्याची मोठी बाजारपेठ समजल्या जाणाऱ्या नाशिक जिल्ह्यात शेतकरी बंदला मोठा प्रतिसाद मिळताना दिसतो आहे. नाशिक कृषी उत्पन्न बजार समितीमधील व्यवहार ठप्प असल्याचे पाहायला मिळत आहे.
आवश्य वाचा- संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांच्या भेटीसाठी माजी केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार रवाना