breaking-newsताज्या घडामोडीराजकारणराष्ट्रिय
दिल्ली स्पेशल सेल कडून 5 दहशतवाद्यांना ठोकल्या बेड्या
![5 terrorists arrested by Delhi Special Cell](https://mahaenews.com/wp-content/uploads/2018/08/arrest-new11_2017084089.jpg)
नवी दिल्ली |
दिल्ली मध्ये स्पेशल सेल कडून 5 दहशतवाद्यांना अटक करण्यात आली आहे. 2 जण पंजाब तर 3 जण कश्मीर मधील आहे. काल रात्री पोलिस आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक झालेली होती.
आवश्य वाचा- भारत बंदला शिवसेनेचा जाहीर पाठिंबा- शिवसेना खासदार संजय राऊत