breaking-newsताज्या घडामोडीराजकारणराष्ट्रिय
जानेवारी-फेब्रुवारी 2021 मध्ये कर्नाटक मध्ये कोरोनाची दुसरी लाट येण्याची शक्यता
![The total number of corona infections in India is 1,11,92,088 with 18,327 new patients](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/07/el-coronavirus-no-esta-vivo-ni-muerto-4.jpg)
कर्नाटक |
जानेवारी-फेब्रुवारी 2021 मध्ये कर्नाटक मध्ये कोरोनाची दुसरी लाट येण्याची शक्यता असे COVID-19 च्या राज्य तांत्रिक सल्लागार समितीने म्हटलेले आहे. दरम्यान, फेब्रुवारी अखेरपर्यंत दिवसाला किमान 1.25 लाख चाचण्या करण्यात येणार आहेत.