breaking-newsताज्या घडामोडीराजकारणराष्ट्रिय
जम्मू-काश्मीरमध्ये सांबा सेक्टरमधील सीमा सुरक्षा दलाच्या आंतरराष्ट्रीय सीमेवर घुसखोरीचा प्रयत्न
जम्मू-काश्मीरः सांबा सेक्टरमधील सीमा सुरक्षा दलाच्या आंतरराष्ट्रीय सीमेवर आज घुसखोरीचा प्रयत्न करण्यात आलेला आहे. यासंदर्भात अधिक तपशीलाची प्रतिक्षा आहे. अशी माहिती सीमा सुरक्षा दलाने दिलेली आहे.
Jammu & Kashmir: Infiltration attempt foiled at the International Border by Border Security Force (BSF) in Samba sector today. More details awaited.
— ANI (@ANI) September 27, 2020