breaking-newsताज्या घडामोडीराजकारणराष्ट्रिय
कॉंग्रेसचे नेते आणि कर्नाटकचे माजी मंत्री विनय कुलकर्णीना अटक
![24-year-old jailed for 22 months for cheating on girl](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/07/arrest-2.jpg)
कर्नाटक: 2016 मधील धारवाडचे भाजप नेते योगेश गौडा यांच्या खून खटल्यात सीबीआयने कॉंग्रेसचे नेते आणि कर्नाटकचे माजी मंत्री विनय कुलकर्णी यांना अटक केलेली आहे.