breaking-newsताज्या घडामोडीराजकारणराष्ट्रिय
केशुभाई पटेल हे मला माझ्या वडिलांसारखे होते- पंतप्रधान
![Prime Minister Modi on foreign tour after 497 days; Departed for Bangladesh](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/10/modi-pm.jpg)
मुंबई: गुजरातचे माजी मुख्यमंत्री केशुभाई पटेल यांच्या निधनामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी अतिशय दु:खी झालेले असून त्यांनी एका व्हिडिओच्या माध्यमातून आपले दु:ख व्यक्त केलेले आहे. केशुभाई हे मला माझ्या वडिलांसारखे होते. त्यांच्यामुळे निर्माण झालेली पोकळी न भरून काढता येण्यासारखी आहे असे पंतप्रधान म्हणाले आहेत.