breaking-newsताज्या घडामोडीमुंबईराजकारण
कुर्ला येथे सार्वजनिक शौचालय कोसळले, एक महिला अडकल्याची माहिती
मुंबई: मुंबई शरहातील कुर्ला परिसरात सार्वजनिक शौचालयाचे छत कोसळून एक महिला मलब्यात अडकल्याची घटना पुढे येत आहे. मदत आणि बचावर कार्यासाठी अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी पोहोचलेले आहे.